कधी प्रेम झाला ते कळले नाही
कधी प्रेम झाला ते कळले नाही
डोळ्यात ले पापणे माझे कधी हलले नाही
आवरता आवरता त्याला तो तोल गेला
कधी प्रेम झाला ते कळले नाही
सदैव तुझ्या तो पाठीशी राहिला
वळून कधी त्याने पहिले ये कळले नाही
मला ते शब्द अजून का समझले नाही
कधी प्रेम झाला ते कळले नाही
जग सारा माझा तेव्ह मुठीत होता
जेव्ह तू माझ्या अवती भवती होता
त्या वेळी माझ्या तून काही हि का हरवले नाही
कधी प्रेम झाला ते कळले नाही
दूर गेली तू जेव्ह तेव्ह मला समझले
तै प्रीती चे गाणे आता का मला उमगले
दुख माल झाला ये डोळे का तेव्ह ओरडले नाही
कधी प्रेम झाला ते कळले नाही
बालकृष्ण डी ध्यानी
देवभूमि बद्री-केदारनाथ
मेरा ब्लोग्स
http://balkrishna-dhyani.blogspot.in/search/
में पूर्व प्रकाशित -सर्वाधिकार सुरक्षित
बालकृष्ण डी ध्यानी


0 टिप्पणियाँ