अश्रु
अश्रु धाऊन येते कुठोण
डोळ्या भवती जमले कुठोण
कालजात कांटा रुतला कुठोण
मणतला धीर सुटला कुठोण
अति वेगात अति वेगात येते कुठोण ना ......
दुःख आसो सुख येते कुठोण
ऐकंतात येते का असरूण
हथ्च्या कोंडीत घेते भरूण
मीठीत प्रेमच्या येते सरूण
अति वेगात अति वेगात येते कुठोण ना ......
समजले माला णा समझे णा तुला
डोक्याचा कैमीकल लोच्या झला
रसायनीक मिश्रण च बोम्बा झाला
येवड सगणु अश्रु कुठोण येते सोपा झाला
अति वेगात अति वेगात येते कुठोण ना ......
कल्पनेच्या अभावत तोटा झाला
कवितातले तारा तुटले आणी धोखा झाला
कोरया पन्ना वर स्याही चे ठेम पडले
अश्रुणेच आज घसे कोरडे कैले
अति वेगात अति वेगात येते कुठोण ना ......
अश्रु धाऊन येते कुठोण
डोळ्या भवती जमले कुठोण
कालजात कांटा रुतला कुठोण
मणतला धीर सुटला कुठोण
अति वेगात अति वेगात येते कुठोण ना
बालकृष्ण डी ध्यानी
देवभूमि बद्री-केदारनाथ
मेरा ब्लोग्स
http:// balkrishna_dhyani.blogspot.com
मै पूर्व प्रकाशीत हैं -सर्वाधिकार सुरक्षीत
बालकृष्ण डी ध्यानी


0 टिप्पणियाँ