ADD

माझी प्रेमा ची हि कहाणी



माझी प्रेमा ची हि कहाणी

माझी प्रेमा ची हि कहाणी
डोळ्यात ले ये माझे पाणी
गेले कधी ग हे वाहून
आले आपले आप ते धावून
माझी प्रेमा ची हि कहाणी .........................

बोलो दे आता तर मला ग
बैस समोर प्रेम माझे अपुरे
दोन गोष्ठी गेले होते ग राहून
ते कधी च गेले होते तुला सांगून
माझी प्रेमा ची हि कहाणी .........................

का पडले होते ते पाणी डोळ्यातून
पापण्या गाईले होते अचूक ते गाणे
उमगले ना तुला ते कधी ग
पावासात असे झाले माझे रडणे
माझी प्रेमा ची हि कहाणी .........................

बालकृष्ण डी ध्यानी
देवभूमि बद्री-केदारनाथ
मेरा ब्लोग्स
http://balkrishna-dhyani.blogspot.in/search/
http://www.merapahadforum.com/
में पूर्व प्रकाशित -सर्वाधिकार
बालकृष्ण डी ध्यानी
Reactions

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ